आपला आमदार

मा. आ. श्री.योगेश पुंडलिक टिळेकर, भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार, ज्यांना प्रेमाने "आण्णा" म्हणून संबोधले जाते. गेली अनेक वर्षे राजकीय, सामाजिक, वर्तुळात सक्रिय असणारे श्री.योगेश आण्णा टिळेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे हडपसर मतदारसंघाचे आमदार या नात्याने गेली ५ वर्ष अतिशय उत्तमरित्या नेतृत्व करत आहेत. एक पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता ते एक यशस्वी तरुण आमदार अशी त्यांनी आपली ओळख जनतेमध्ये निर्माण केली.

मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर यांनी कायम जनतेचा विकास ह्याच ब्रीदवाक्याचा मनात विचार करून त्यादृष्टीने विकासकामे केली आहेत. पुण्यासारख्या सांस्कृतिक,शैक्षणिक वारसा लाभलेल्या शहरात योगेश आण्णा हे वाढले असून सदैव लोकांसाठी झटत राहून समाजकारण आणि राजकारण यांची उत्तम प्रकारे सांगड त्यांनी घातली आहे.

राजकीय प्रवास

घरात सामाजिक तसेच राजकीय वारसा असल्यामुळे लहान वयात मा.श्री.योगेश आण्णा टिळेकर हे राजकारण या विषयाकडे वळले. पक्षाचा सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून सन १९९६ मध्ये त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. एक सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्यावर सोपवलेली संपूर्ण जबाबदारी अतिशय उत्तमरीत्या पेलली तसेच पक्ष बांधणीला मदत करून युवा वर्गाला सोबत घेऊन सामाजिक, राजकीय काम करणं सुरूच ठेवलं.

पुढे त्यांना १९९८ साली भाजप युवा मोर्चा पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड च्या चिटणीस पदाची जबाबदारी मिळाली. भाजप पक्षाशी असलेला त्यांच नातं अधिकाधिक दृढ होत गेलं. मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर यांनी भैरवनाथ पतसंस्थेची स्थापना सन २००० मध्ये केली.या पतसंस्थेचे सेक्रेटरी पद त्यांनी भूषविले.पक्षाने त्यांना २००५ साली भाजप हडपसर विधानसभेचे सरचिटणीस पद बहाल केले. सामाजिक भान असणाऱ्या योगेश आण्णा टिळेकर यांनी २००७ साली आधार फाउंडेशन व श्रीराम प्रतिष्ठान या दोन सामाजिक संस्था स्थापन केल्या.

सामाजिक योगदान

समाज स्तरावर जाऊन काम करणे व ते प्रत्येक काम पूर्णत्वास जाईल याची काळजी आण्णा टिळेकर हे कायम घेत असतात. सांस्कृतिक विकास, क्रीडा, वृक्ष लागवड, पाणी पुरवठा योजना यासारख्या अनेक सामाजिक कार्यांमधून प्रत्येकाचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी आण्णा कायम विचाराधीन असतात.

भारतातील जनतेच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी सर्व सुविधांयुक्त रुग्णालये उभारण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. भारत देशामधले सर्वात पहिले निसर्गोपचार रुग्णालय हे आता पुणे शहरात उभे राहणार असून केंद्र सरकार या प्रकल्पासाठी निधी देखील देणार आहे.

माझी लेक योजना या संकल्पनेला अनुसरून योगेश आण्णा यांनी समाजकार्याला हातभार लावत जवळपास २१ कुटुंबातील मुलींच्या लग्नाला सर्वोतोपरी मदत केली. या संकल्पनेतून आण्णांच्या सामाजिक कार्याबरोबर माणुसकीचे देखील दर्शन यामधून घडते.विकास कामे

विधानसभेतील तरुण तडफदार आमदार अशी ओळख मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर यांनी निर्माण केली आहे. लोकांमध्ये राहून त्यांच्या विकासाची कामे कशी पूर्ण करता येतील याचा विचार सातत्याने योगेश आण्णा करतात आणि राज्य सरकार कडे त्याचा पाठपुरावा करत असतात.

गेल्या ५ वर्ष मध्ये मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर यांनी अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत.तसेच अनेक कामे अजून सुरु आहेत.

हडपसर कोंढवा विधानसभा मतदार संघाची जबाबदारी आमदार म्हणून स्वीकारल्यावर मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर यांनी रस्त्यांच्या दुरावस्थेकडे शासनाचे लक्ष वेधून घेतले. प्रसंगी विविध आंदोलनांचा त्यांना वापर करावा लागला. परंतु पाठपुरावा अभावी राहिलेली कामे आमदार योगेश आण्णा यांनी पूर्णत्वास नेली.

सांस्कृतिक योगदान

मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर हे महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या हडपसर कोंढवा मतदारसंघाचे आमदार म्हणून पद भूषवित आहेत. त्यांचे सामाजिक क्षेत्राशी असलेले नाते सर्वांना माहित आहेच. पण सामाजिक कार्य करत असताना त्यांनी सांस्कृतिक क्षेत्राशी पण नाळ जोपासली आहे. सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी युवा मोर्च्या च्या माध्यमातून बरेच कार्यक्रम आपल्या विभागात घेतले असून आता देखील ते सांस्कृतिक कार्य चळवळीला नेहमीच प्रोत्साहन देत असतात. भारतीय जनता युवा मोर्च्याच्या माध्यमातून "सीएम चषक" क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही एक सांस्कृतिक चळवळ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात गौरवली गेली.

सामाजिक कार्याबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातही आधार फाउंडेशनचे भरीव योगदान आहे. महिलांसाठी होम-मिनिस्टर या खेळाचे आयोजन करण्यात आले. सर्व महिलांना त्यांच्या घरगुती कामांमधून विरंगुळा मिळावा तसेच महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

आपला आमदार

मा. आ. श्री.योगेश पुंडलिक टिळेकर, भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार, ज्यांना प्रेमाने "आण्णा" म्हणून संबोधले जाते. गेली अनेक वर्षे राजकीय, सामाजिक, वर्तुळात सक्रिय असणारे श्री.योगेश आण्णा टिळेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे हडपसर मतदारसंघाचे आमदार या नात्याने गेली ५ वर्ष अतिशय उत्तमरित्या नेतृत्व करत आहेत.

एक पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता ते एक यशस्वी तरुण आमदार अशी त्यांनी आपली ओळख जनतेमध्ये निर्माण केली.

मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर यांनी कायम जनतेचा विकास ह्याच ब्रीदवाक्याचा मनात विचार करून त्यादृष्टीने विकासकामे केली आहेत. पुण्यासारख्या सांस्कृतिक,शैक्षणिक वारसा लाभलेल्या शहरात योगेश आण्णा हे वाढले असून सदैव लोकांसाठी झटत राहून समाजकारण आणि राजकारण यांची उत्तम प्रकारे सांगड त्यांनी घातली आहे.
राजकीय प्रवास

घरात सामाजिक तसेच राजकीय वारसा असल्यामुळे लहान वयात मा.श्री.योगेश आण्णा टिळेकर हे राजकारण या विषयाकडे वळले. पक्षाचा सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून सन १९९६ मध्ये त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. एक सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्यावर सोपवलेली संपूर्ण जबाबदारी अतिशय उत्तमरीत्या पेलली तसेच पक्ष बांधणीला मदत करून युवा वर्गाला सोबत घेऊन सामाजिक, राजकीय काम करणं सुरूच ठेवलं.

पुढे त्यांना १९९८ साली भाजप युवा मोर्चा पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड च्या चिटणीस पदाची जबाबदारी मिळाली. भाजप पक्षाशी असलेला त्यांच नातं अधिकाधिक दृढ होत गेलं. मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर यांनी भैरवनाथ पतसंस्थेची स्थापना सन २००० मध्ये केली.या पतसंस्थेचे सेक्रेटरी पद त्यांनी भूषविले.पक्षाने त्यांना २००५ साली भाजप हडपसर विधानसभेचे सरचिटणीस पद बहाल केले. सामाजिक भान असणाऱ्या योगेश आण्णा टिळेकर यांनी २००७ साली आधार फाउंडेशन व श्रीराम प्रतिष्ठान या दोन सामाजिक संस्था स्थापन केल्या.

सामाजिक योगदान

समाज स्तरावर जाऊन काम करणे व ते प्रत्येक काम पूर्णत्वास जाईल याची काळजी आण्णा टिळेकर हे कायम घेत असतात. सांस्कृतिक विकास, क्रीडा, वृक्ष लागवड, पाणी पुरवठा योजना यासारख्या अनेक सामाजिक कार्यांमधून प्रत्येकाचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी आण्णा कायम विचाराधीन असतात.

भारतातील जनतेच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी सर्व सुविधांयुक्त रुग्णालये उभारण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. भारत देशामधले सर्वात पहिले निसर्गोपचार रुग्णालय हे आता पुणे शहरात उभे राहणार असून केंद्र सरकार या प्रकल्पासाठी निधी देखील देणार आहे.

माझी लेक योजना या संकल्पनेला अनुसरून योगेश आण्णा यांनी समाजकार्याला हातभार लावत जवळपास २१ कुटुंबातील मुलींच्या लग्नाला सर्वोतोपरी मदत केली. या संकल्पनेतून आण्णांच्या सामाजिक कार्याबरोबर माणुसकीचे देखील दर्शन यामधून घडते.
विकास कामे

विधानसभेतील तरुण तडफदार आमदार अशी ओळख मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर यांनी निर्माण केली आहे. लोकांमध्ये राहून त्यांच्या विकासाची कामे कशी पूर्ण करता येतील याचा विचार सातत्याने योगेश आण्णा करतात आणि राज्य सरकार कडे त्याचा पाठपुरावा करत असतात.

गेल्या ५ वर्ष मध्ये मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर यांनी अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत.तसेच अनेक कामे अजून सुरु आहेत.

हडपसर कोंढवा विधानसभा मतदार संघाची जबाबदारी आमदार म्हणून स्वीकारल्यावर मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर यांनी रस्त्यांच्या दुरावस्थेकडे शासनाचे लक्ष वेधून घेतले. प्रसंगी विविध आंदोलनांचा त्यांना वापर करावा लागला. परंतु पाठपुरावा अभावी राहिलेली कामे आमदार योगेश आण्णा यांनी पूर्णत्वास नेली.

सांस्कृतिक योगदान

मा. आ. श्री. योगेश आण्णा टिळेकर हे महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या हडपसर कोंढवा मतदारसंघाचे आमदार म्हणून पद भूषवित आहेत. त्यांचे सामाजिक क्षेत्राशी असलेले नाते सर्वांना माहित आहेच. पण सामाजिक कार्य करत असताना त्यांनी सांस्कृतिक क्षेत्राशी पण नाळ जोपासली आहे. सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी युवा मोर्च्या च्या माध्यमातून बरेच कार्यक्रम आपल्या विभागात घेतले असून आता देखील ते सांस्कृतिक कार्य चळवळीला नेहमीच प्रोत्साहन देत असतात. भारतीय जनता युवा मोर्च्याच्या माध्यमातून "सीएम चषक" क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही एक सांस्कृतिक चळवळ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात गौरवली गेली.

सामाजिक कार्याबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातही आधार फाउंडेशनचे भरीव योगदान आहे. महिलांसाठी होम-मिनिस्टर या खेळाचे आयोजन करण्यात आले. सर्व महिलांना त्यांच्या घरगुती कामांमधून विरंगुळा मिळावा तसेच महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.माझं हडपसर बदलतंय या संकल्पनेमध्ये सहभागी व्हा.

आपल्या प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी येथे संपर्क करा.

केंद्र सरकारमध्ये रस्ते वाहतूक खाते सांभाळत असताना मी अनेक नवीन रस्त्यांना मंजुरी दिली.त्यापैकी पुण्यात हडपसर मतदारसंघामध्ये काही रस्ते मंजूर झाले आहेत.हे रस्ते मंजूर करून घेऊन त्यासाठी निधी आणण्याचे काम येथील तरुण आमदार योगेश टिळेकर यांनी यशस्वीपणे केले. आहे.नवीन रस्त्यांच्या बांधकामामुळे हडपसरचा विकास झपाट्याने होतो आहे.

-मा.श्री.नितीन गडकरी (केंद्रीय मंत्री)

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी कार्यभार स्वीकारला तेव्हापासून हडपसर मतदार संघात योगेश टिळेकर हे काम पाहत आहेत.या ५ वर्षांच्या काळात हडपसरच्या अनेक समस्या त्यांनी सोडवल्या.कामांची परवानगी मिळवणे आणि आवश्यक निधी प्राप्त करून घेणे ही किचकट कामे योगेश टिळेकर यांनी जिद्दीने पूर्ण केली. हडपसरचा या काळात जो विकास झाला तितक्या गतीने यापूर्वी कधीही झाला नव्हता.

-मा.श्री.देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य)

भारतीय जनता युवा मोर्चा या विद्यार्थी संघटनेमार्फत अनेक नेत्यांनी आपला राजकीय प्रवास सुरु केला.हडपसरचा सध्याचा तरुण आमदार योगेश टिळेकर याने देखील युवा मोर्चातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली.लोकप्रतिनिधींसोबत पक्ष संघटनेचा काम देखील गेल्या पाच वर्षांपासून जबाबदारीने करतो आहे हे विशेष.

-मा.श्री.चंद्रकांत दादा पाटील (महसूल मंत्री तथा पालकमंत्री पुणे )

भारतीय जनता युवा मोर्चा या भाजपच्या सशक्त संघटनेसाठी तेव्हढाच सशक्त,काम करणारा, तसेच सर्व तरुणाईला बरोबर घेऊन चालणारा नेता म्हणजेच योगेश टिळेकर.युवा मोर्च्या मध्ये मोठ्याप्रमाणात युवा जोश आणि चैतन्य भरण्याचे काम योगेश टिळेकर याने केले आहे.हडपसर मध्ये विकास घडवून आणण्याचे काम त्याच्या माध्यमातून घडते आहे.

मा.श्री. रावसाहेब पाटील दानवे (अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री,भारत सरकार)